Savitrijoti | सावी - जोती अडकले लग्नबंधनात | Sony Marathi
2020-02-17 10 Dailymotion
सोनी मराठीवरील सावित्रीजोती मालिकेत सावी आणि जोतीचं लग्न पार पडतं. मात्र जोतीचे काका काकू सावीच्या आई वडिलांकडे १० एकर जमिनीची मागणी करतात. त्यांची ही मागणी सावीचे आई वडील पूर्ण करणार का ? Reporter : Pooja Saraf video Editor : Omkar Ingale